पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी एस्वातीनीचे पंतप्रधान अॅम्ब्रोस मांडवुलो दलामिनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
Posted On:
15 DEC 2020 10:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्वातीनीचे पंतप्रधान अॅम्ब्रोस मांडवुलो दलामिनी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "पंतप्रधान अॅम्ब्रोस मांडवुलो डॅलामिनी यांच्या दु:खद निधनाबद्दल किंगडम ऑफ एस्वातीनीचे सरकार आणि जनतेप्रती माझ्या शोक संवेदना. शोकाकुल कुटुंबीयांप्रती आमची प्रार्थना."
* * *
R.Tidke/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680934)
अभ्यागत कक्ष : 126
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam