पंतप्रधान कार्यालय
सशस्त्र दल ध्वज दिनानिमित्त पंतप्रधानांनी सशस्त्र दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
Posted On:
07 DEC 2020 2:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दल ध्वज दिनानिमित्त सशस्त्र दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
"सशस्त्र दल ध्वज दिन हा आपल्या सशस्त्र दल आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. देशाला त्यांच्या शौर्य आणि निःस्वार्थ त्यागाचा अभिमान आहे.
सैन्य दलाच्या हितासाठी योगदान करा. या कार्यामुळे शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना बरीच मदत मिळेल.", असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
U.Ujgare/S.Tupe /P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678808)
अभ्यागत कक्ष : 157
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam