पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन निमित्त पंतप्रधानांचा संदेश
Posted On:
03 DEC 2020 12:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2020
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, "उत्कृष्ट पुनर्निर्माण : कोविड-19 पश्चात जगात दिव्यांग व्यक्तींसाठी समावेशक, सुलभ आणि अनुकूल वातावरण" ही संयुक्त राष्ट्र संघाची यावर्षीची दिव्यांग दिनाची मुख्य संकल्पना आहे. आपण सर्वजण आपल्या दिव्यांग बंधू-भगिनींना अधिक संधी आणि सुगम्यता मिळावी यासाठी एकत्रितपणे काम करत राहू.
दिव्यांगाकडे असलेली आनंदी वृत्ती आणि धैर्य यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. 'सुलभ भारत' या अंतर्गत दिव्यांग बंधू भगिनींच्या जीवनात खात्रीशीरपणे सकारात्मक बदल घडवून आणणारे अनेक कार्यक्रम घेतले गेले आहेत.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677965)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam