पंतप्रधान कार्यालय
सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी बीएसएफच्या जवानांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 DEC 2020 11:48AM by PIB Mumbai
सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी बीएसएफच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटर वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले, "सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनाच्या विशेष प्रसंगी सर्व @BSF_India जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप शुभेच्छा. सीमा सुरक्षा दलाने स्वत:ची एक पराक्रमी दल म्हणून ओळख निर्माण केली असून नैसर्गिक आपत्तीच्या काळात देशाचे संरक्षण आणि नागरिकांना मदत करण्याची त्यांची वचनबद्धता अटळ आहे. सीमा सुरक्षा दलाचा भारताला अभिमान वाटतो. ! "
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677312)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam