पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी लचित दिनानिमित्त लाचित बोरफुकन यांना वाहिली श्रद्धांजली

Posted On: 24 NOV 2020 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्‍हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लचित दिनानिमित्त लाचित बोरफुकन यांना श्रद्धांजली वाहिली.

एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “लचित दिनाच्या खास समयी आम्ही निर्भय लचित बोरफुकन यांना नमन करतो. ते एक उत्कृष्ट नेते आणि रणनीतिकार होते, आसामच्या अद्वितीय संस्कृतीचे रक्षण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. तसेच गरीब व दलित वर्गातील लोकांना सक्षम बनविण्यासाठी त्यांनी व्यापक स्तरावर काम केले.”

 

 

 

* * *

M.Iyengar/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675296) Visitor Counter : 138