पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
23 NOV 2020 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 23 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ट्विटवरील शोक संदेशात पंतप्रधान म्हणाले, “तरुण गोगोई जी एक लोकप्रिय नेते आणि एक अनुभवी प्रशासक होते, त्यांना आसाम तसेच केंद्रात अनेक वर्षांचा राजकीय कामकाजाचा अनुभव होता. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. या दु:खद समयी माझ्या संवेदना गोगोई यांचे कुटुंबिय आणि समर्थक यांच्यासोबत आहेत. ओम शांती.”
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1675126)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam