पंतप्रधान कार्यालय

जागतिक शौचालय दिनी  'सर्वांसाठी शौचालय' संकल्प आणखी दृढ करण्याचा भारताचा निश्चय : पंतप्रधान


स्वच्छ शौचालयांमुळे चांगल्या आरोग्यासोबतच सर्वांना ,विशेषतः महिलांना सन्मानाने  जगता येत आहे : पंतप्रधान

Posted On: 19 NOV 2020 3:04PM by PIB Mumbai

 

आज जागतिक शौचालय दिनाच्या दिवशी आपला देश, सर्वांसाठी शौचालय या संकल्पाला आणखी मजबूत करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

"जागतिक शौचालय दिनी, भारत #Toilet4All या संकल्पाला आणखी बळकटी देत आहे. गेल्या काही वर्षात करोडो भारतीयांना स्वच्छ शौचालय उपलब्ध करून देण्यात मोठे यश मिळाले आहे. स्वच्छ शौचालयांमुळे चांगल्या आरोग्यासोबतच सर्वांना , विशेषतः महिलांना सन्मानाने जगता येत आहे." असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

On World Toilet Day, India strengthens its resolve of #Toilet4All. The last few years have seen an unparalleled achievement of providing hygienic toilets to crores of Indians. It has brought tremendous health benefits along with dignity, especially to our Nari Shakti.

— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2020

 

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1674000) Visitor Counter : 175