पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आंग सॅन स्यू क्यी  आणि एन.एल.डी. यांचे निवडणुकीतील यशाबद्दल केले अभिनंदन

Posted On: 12 NOV 2020 2:04PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यॅनमारमधील निवडणुकीतील यशाबद्दल आंग सॅन स्यू क्यी आणि एन.एल.डी. यांचे अभिनंदन केले.

आंग सॅन स्यू क्यी  आणि एन.एल.डी. यांचे निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन. निवडणुकांचे यशस्वी व्यवस्थापन ही म्यॅनमारमध्ये सुरू असलेल्या लोकशाही पुनर्रचनेची अजून एक पायरी आहे.  आपले पारंपारिक मैत्रीपूर्ण संबध दृढ करण्यासाठी आपल्यासह काम करण्याबाबत मी आशादायी आहे”. असे आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Congratulations to Daw Aung San Suu Kyi & NLD for victory in the elections. The successful conduct of polls is another step in the ongoing democratic transition in Myanmar. I look forward to continuing to work with you to strengthen our traditional bonds of friendship. @MyanmarSC

— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2020

 

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673138) Visitor Counter : 107