पंतप्रधान कार्यालय
बाहरेनचे पंतप्रधान महामहीम युवराज खलिफा बिन-सलमान-अल-खलिफा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
11 NOV 2020 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2020
बाहरेनचे पंतप्रधान महामहीम युवराज खलिफा बिन-सलमान-अल खलिफा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“बाहरेनचे पंतप्रधान महामहीम युवराज खलिफा बिन-सलमान-अल खलिफा यांच्या निधनाबद्दल मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी आमच्या संवेदना आणि प्रार्थना बाहरेनचे राजे,बाहरेनचे राजघराणे आणि बाहरेनच्या जनतेसोबत आहेत” असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
Jaydevi.P.S/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672076)
अभ्यागत कक्ष : 168
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam