पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून आंध्र प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा

Posted On: 01 NOV 2020 12:26PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आंध्र प्रदेश हे कठोर परिश्रम आणि करुणेचे दुसरे नाव आहे. आंध्र प्रदेशचे  लोक विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. आंध्र प्रदेशच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेचे मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या  विकासाच्या आकांक्षा पूर्ण होवोत यासाठी  शुभेच्छा देतो. " असे पंतप्रधान म्हणाले.

 

Andhra Pradesh is synonyms with hardwork and compassion. People belonging to AP have gone on to excel in several fields. On AP’s Formation Day, my greetings to the people of the state and best wishes for the their developmental aspirations.

— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2020

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669275) Visitor Counter : 101