पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        कॅनडातील इन्व्हेस्ट इंडिया परिषदेला पंतप्रधान संबोधित करणार
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                08 OCT 2020 2:50PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कॅनडात होणाऱ्या इन्व्हेस्ट इंडिया परिषदेला संबोधित करणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सहा वाजता पंतप्रधानांचे भाषण होईल.
कॅनडातील उद्योग क्षेत्राला भारतात गुंतवणूक करण्याच्या संधी प्रदान करणे तसेच भारताला गुंतवणुकीचे केंद्र बनवणे हे या व्यासपीठाचे उद्दिष्ट आहे. 
या परिषदेला, बँक आणि गुंतवणूक निधी क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच विमान वाहतूक, इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन, कन्सल्टंट फर्म्स, विद्यापीठ आदी क्षेत्रातील कंपन्या देखील सहभागी होणार आहेत.
 
U.Ujgare/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1662714)
                Visitor Counter : 199
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam