गृह मंत्रालय
कुवैतचे आमीर दिवंगत शेख सबाह अल-अहमद अल-जबेर अल सबाह यांच्या सन्मानार्थ उद्या भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2020 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020
कुवैतचे आमीर दिवंगत शेख सबाह अल-अहमद अल-जबेर अल सबाह यांचे 29 सप्टेंबर 2020 रोजी निधन झाले. मान्यवर शेख सबाह यांच्या सन्मानार्थ उद्या देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
यामुळे उद्या देशभरातील सर्व इमारतींवर फडकत असलेला राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली आणला जाणार आहे, तसेच मनोरंजनाचे कुठलेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661269)
आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam