पंतप्रधान कार्यालय
श्री सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
23 SEP 2020 10:43PM by PIB Mumbai
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे
पंतप्रधान म्हणाले, श्री सुरेश अंगडी हे एक असामान्य कार्यकर्ता होते. त्यांनी कर्नाटकामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. ते एक समर्पित खासदार आणि कार्यक्षम मंत्री होते, ते समाजाच्या सर्व थरात प्रिय होते. त्यांचे निधन खूप दुःखदायी आहे.या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांचे कुटुंब आणि मित्र परिवार यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करतो.
ओम शांती
Shri Suresh Angadi was an exceptional Karyakarta, who worked hard to make the Party strong in Karnataka. He was a dedicated MP and effective Minister, admired across the spectrum. His demise is saddening. My thoughts are with his family and friends in this sad hour. Om Shanti. pic.twitter.com/2QDHQe0Pmj
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2020
R.Tidke/M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1658421)
Visitor Counter : 111
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam