पंतप्रधान कार्यालय
लोकसभा खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव गारु यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक
Posted On:
16 SEP 2020 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव गारु यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
लोकसभा खासदार बल्ली दुर्गा प्रसाद राव गारु यांच्या निधनाने दुःख झाले. अनुभवी नेता असलेले बल्ली दुर्गा प्रसाद राव गारु यांचे आंध्रप्रदेशच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान होते. त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.ओम शांती !
U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar
(Release ID: 1657262)
Visitor Counter : 76
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam