पंतप्रधान कार्यालय

तेलगू अभिनेते श्री जय प्रकाश रेड्डी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

प्रविष्टि तिथि: 08 SEP 2020 3:58PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी तेलगू अभिनेते श्री जय प्रकाश रेड्डी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, ``जय प्रकाश रेड्डी यांनी त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे प्रत्येकाला प्रभावित केले होते. त्यांनी त्यांच्या मोठ्या कार्यकाळात अनेक वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. अवघी चित्रपटसृष्टी त्यांच्या निधनामुळे पोरकी झाली आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. `` 

జయ ప్రకాష్ రెడ్డి గారు తనదైన ప్రత్యేక నటనా శైలితో అందరినీ ఆకట్టుకున్నారు . తన దీర్ఘ కాల సినీ యాత్రలో ఆయన ఎన్నో మరపురాని పాత్రలు పోషించారు. వారి మరణం సినిమా ప్రపంచానికి తీరని లోటు. వారి కుటుంబ సభ్యులకు, అభిమానులకు నా ప్రగాఢ సానుభూతి వ్యక్తం చేస్తున్నాను. ఓం శాంతి.

— Narendra Modi (@narendramodi) September 8, 2020

.....

M.Iyangar/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1652318) आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam