पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नागरिकांना तेलगु भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या

प्रविष्टि तिथि: 29 AUG 2020 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्‍ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना तेलगु भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“तेलगू भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही तेलगु लोकप्रिय करत असलेल्या सर्वांचे कौतुक करतो, विशेषतः तरुणांमध्ये. गिडुगु वेंकट रामामूर्ती यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांचे विचार, लिखाण आणि समाजसुधारणेच्या प्रयत्नांनी अनेक पिढ्यांवर कायमच प्रभाव टाकला आहे" असे पंतप्र्धानानीन आपल्या ट्विटर मधील संदेशात म्हंटले आहे.

 

 

* * *

M.Jaitely/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1649631) आगंतुक पटल : 175
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam