पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
Posted On:
07 AUG 2020 12:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020
“राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राशी संबंधित सगळ्यांना आमचा सलाम. त्यांनी आपल्या देशातील स्वदेशी कलाकुसर जपण्यासाठी स्तुत्य प्रयत्न केले आहेत. चला आपण सर्वांनी #Vocal4Handmade आणि आत्मनिर्भर भारत निर्मितीच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना बळकटी प्रदान करूया." असा संदेश पंतप्रधानांनी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त दिला आहे.
U.Ujgare/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1644007)
Visitor Counter : 164
Read this release in:
Punjabi
,
Hindi
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam