पंतप्रधान कार्यालय
लेबनान मधील बैरुत शहरात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
05 AUG 2020 12:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020
लेबनान मधील बैरुत शहरात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
"लेबनान मधील बैरुत शहरात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल धक्का बसला असून या दुर्घटनेमुळे झालेल्या वित्त हानीबद्दल दुःख झाले आहे. या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती आणि जखमींबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो", असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643481)
अभ्यागत कक्ष : 137
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam