पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी देशाला ईद-अल-अदाच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 AUG 2020 2:56AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला ईद-अल-अदा निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान आपल्या ट्विटर संदेशात म्हणाले, ईद मुबारक!

ईद-अल-अदाच्या शुभेच्छा. हा दिन सुसंवादी,सर्वसमावेशक समाजासाठी प्रेरणादायी होवो. बंधुभाव आणि करूणेची भावना वृध्दिंगत करो.

 

 

M.Iyengar/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642839) Visitor Counter : 157