पंतप्रधान कार्यालय
आषाढी बीज या कच्छी नववर्षानिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा
Posted On:
23 JUN 2020 11:42AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी बीज या कच्छी नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“आषाढी बीज, या विशेष प्रसंगी कच्छी समुदायाला शुभेच्छा. महान संस्कृती आणि शौर्य यासाठी हा समुदाय ओळखला जातो. मी प्रार्थना करतो की, येते वर्ष आनंदमय आणि आरोग्यदायी राहो,” अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
S.Pophale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633522)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam