पंतप्रधान कार्यालय
सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
14 JUN 2020 6:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान म्हणाले, “सुशांत सिंग राजपूत ... एक प्रतिभावान तरूण अभिनेत्याला खूप लवकर मृत्युला सामोरे जावे लागले. त्यांनी दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. मनोरंजनाच्या जगात त्यांच्या उदयाने अनेकांना प्रेरणा मिळाली . त्यांच्या कित्येक संस्मरणीय भूमिका कायम लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने धक्का बसला. त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांति”
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631552)
अभ्यागत कक्ष : 294
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam