पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काश्मिरी पंडित समुदायाला ज्येष्ठ अष्टमी निमित्त शुभेच्छा

Posted On: 30 MAY 2020 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  काश्मिरी पंडित समुदायाला ज्येष्ठ अष्टमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा, विशेषकरून काश्मिरी पंडित समुदायाला,ज्येष्ठ अष्टमीच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा.

माता खीर भवानीच्या आशीर्वादाने प्रत्येकजण आनंदी, आरोग्यसंपन्न आणि समृध्द राहो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1627957) Visitor Counter : 96