पंतप्रधान कार्यालय

श्री.अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 29 MAY 2020 8:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 29 मे 2020

 

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री श्री.अजित जोगी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी शोकभावना प्रकट केल्या आहेत. "जनसेवेची उत्कट भावना श्री. अजित जोगी जी यांच्या ठायी होती. या उत्कटतेमुळेच त्यांनी नोकरशाहीतील अधिकारी म्हणून आणि राजकीय नेते म्हणून कठोर परिश्रम केले. गरिबांच्या आणि विशेषतः आदिवासी समुदायांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने दुःखी झालो आहे. त्यांच्या परिवाराप्रती शोकभावना आणि सहवेदना प्रकट करतो. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो." - असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Shri Ajit Jogi Ji was passionate about public service. This passion made him work hard as a bureaucrat and as a political leader. He strived to bring a positive change in the lives of the poor, especially tribal communities. Saddened by his demise. Condolences to his family. RIP.

— Narendra Modi (@narendramodi) May 29, 2020

****

B.Gokhale/J.Waishampayan/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1627726) Visitor Counter : 157