पंतप्रधान कार्यालय
सिक्कीम राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी सिक्कीमच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 MAY 2020 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमच्या नागरिकांना सिक्कीम राज्यस्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
आपल्या शुभेच्छा संदेशात पंतप्रधान म्हणाले, “सिक्कीम राज्यस्थापना दिनाच्या शुभेच्छा. प्रतिभासंपन्न आणि दयाळू लोकांचे माहेरघर असणाऱ्या सिक्कीमने अनेक क्षेत्रात राष्ट्रीय प्रगती समृद्ध केली आहे. सेंद्रिय शेतीसारख्या क्षेत्रात सिक्कीमने केलेल्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी काळात सिक्कीमच्या प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो.”
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1624473)
अभ्यागत कक्ष : 160
Read this releasein:
हिन्दी
,
English
,
Urdu
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam