पंतप्रधान कार्यालय

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान बैठक घेणार

Posted On: 10 MAY 2020 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 मे 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पाचवी बैठक 11 मे 2020 रोजी दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 3 वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पाचवी बैठक घेणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटर वर म्हटले आहे.

 

 

* * *

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1622684) Visitor Counter : 133