राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धीपत्रक
Posted On:
24 JUL 2026 8:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 24 जुलै 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार भारतीय संविधानातील अनुच्छेद 75 च्या खंड (2) नुसार,केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य रवनीत सिंह यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे.
***
सोनाली काकडे/संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2289252)
अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam