पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांचे नागरिकांना मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण ऐकण्याचे आवाहन
Posted On:
30 MAY 2026 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मे रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा मन की बात कार्यक्रमाचा पुढचा भाग ऐकण्यासाठी निमंत्रित केले आहे.
समाजाला उत्तम बनविणाऱ्या प्रेरणादायी जीवनकहाण्या सांगणे नेहमीच आनंददायी असते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी एक्स माध्यमावर लिहीले आहे की,
“उद्या 31 मे रोजी सकाळी 11 वाजता मन की बात ऐकण्यासाठी तयार रहा. आपला समाज घडविणाऱ्या प्रेरणादायी जीवनकहाण्या सांगणे नेहमीच आनंददायी असते.”
* * *
राधिका अघोर/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2267127)
अभ्यागत कक्ष : 10