पंतप्रधान कार्यालय
पंजाबमध्ये आधुनिक रेल्वेमुळे प्रगतीचे नवीन मार्ग कसे उघडत आहेत यासंदर्भातील एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
13 MAY 2026 2:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. पंजाबमध्ये आधुनिक रेल्वे स्थानके आणि सुधारित रेल्वे जाळ्यामुळे खुले होत असलेले प्रगतीचे नवीन मार्ग याबाबत या लेखात माहिती दिली आहे. हे परिवर्तन नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात संधी घेऊन येत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"पंजाबमध्ये, आधुनिक रेल्वे स्थानके आणि सुधारित रेल्वे जाळे प्रगतीचे नवीन मार्ग खुले करत आहेत. हे परिवर्तन येथील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी घेऊन येत आहे. केंद्रीय मंत्री @RavneetBittu जी यांचा हा लेख पंजाबमध्ये होत असलेल्या बदलांचे चित्र दर्शवतो.
नक्की वाचा!”
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2260642)
आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam