पंतप्रधान कार्यालय
महिलांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
07 APR 2026 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील व्यापक प्रशासनाचा आराखडा स्पष्ट करणारा हा लेख आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
"प्रतिनिधित्वाचे रूपांतर वास्तविक प्रभावात झाले पाहिजे. सरकारने नेहमीच प्रत्येक रूपात नारी शक्तीला प्राधान्य दिले आहे, म्हणूनच नारी शक्ती वंदन अधिनियमाने पाया रचल्यानंतर, भारत आता महिलांच्या नेतृत्वाखालील अधिक सक्षम प्रशासनाकडे वाटचाल करत आहे. विकसित भारताचा हा एक मुख्य स्तंभसुद्धा आहे!
केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा लेख येत्या काळासाठी मार्गदर्शक आराखडा मांडणारा आहे, सर्वांनी तो नक्की वाचला पाहिजे."
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249718)
अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam