गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून एनसीबीच्या स्थापना दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा
आपल्या युवांना अमली पदार्थांपासून वाचविण्यासाठी कटिबद्ध असलेली एनसीबी ही अग्रगण्य संस्था कौशल्याने जबाबदारी पाळत आहे
पंतप्रधानांच्या अंमली पदार्थमुक्त भारताच्या दृष्टीकोनाला एनसीबी उल्लेखनीय वेगाने पुढे नेत आहे
राष्ट्राचा त्यांच्या समर्पणाला आणि देशभक्तीला सलाम
प्रविष्टि तिथि:
17 MAR 2026 11:21AM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीच्या स्थापना दिनानिमित्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
एक्स वरील आपल्या एका संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “एनसीबीच्या स्थापना दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा. आपल्या तरुणाईला अंमली पदार्थांपासून वाचविण्यासाठी कटिबद्ध असलेली ही एक अग्रगण्य संस्था असून, एनसीबी कौशल्याने आपली जबाबदारी पार पाडत आहे. तसेच, मोदीजींच्या अंमली पदार्थमुक्त भारताच्या दृष्टीकोनाला उल्लेखनीय वेगाने पुढे नेत आहे. राष्ट्र त्यांच्या समर्पणाला आणि देशभक्तीला सलाम करते.”
***
NehaKulkarni / ReshamaBedekar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2241055)
आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada