गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दांडी सत्याग्रहातील सर्व महान नेत्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
12 MAR 2026 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज दांडी सत्याग्रहातील सर्व महान नेत्यांना आदरांजली वाहिली आहे.
सन 1930 मध्ये आजच्याच दिवशी महात्मा गांधीजींनी दांडी सत्याग्रहाची सुरुवात केली होती. या सत्याग्रहाने प्रत्येक वयोगटातील आणि वर्गातील नागरिकांच्या मनातील स्वातंत्र्याची ओढ अधिक तीव्र केली. हे स्वदेशीच्या दिशेने उचललेले असे पाऊल ठरले, ज्याने या स्वातंत्र्य चळवळीची दिशाच बदलून टाकली. दांडी सत्याग्रहातील सर्व थोर नेत्यांना मी विनम्र अभिवादन करतो. असे शाह यांनी या संदर्भात X या समाजमाध्यमावर लिहीलेल्या संदेशात म्हटले आहे.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2238878)
आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam