पंतप्रधान कार्यालय
माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
23 FEB 2026 10:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुकुल रॉय हे त्यांच्या राजकीय अनुभवासाठी आणि समाजसेवेच्या प्रयत्नांसाठी कायम स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"माजी केंद्रीय मंत्री श्री मुकुल रॉय जी यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या राजकीय अनुभवासाठी आणि समाजसेवेच्या प्रयत्नांसाठी ते स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबिय आणि समर्थकांप्रति संवेदना. ओम शांती."
***
NehaKulkarni / ShraddhaMukhedkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2231685)
आगंतुक पटल : 70
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam