पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केली इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 ची क्षणचित्रे सामायिक
Posted On:
17 FEB 2026 11:47AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे कौतुक केले असून हे प्रदर्शन म्हणजे नवकल्पना, नवोन्मेष आणि दृढ संकल्प यांचा प्रभावी संगम असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवाच्या प्रगतीसाठी जबाबदारीने, समावेशकपणे आणि मोठ्या प्रमाणात करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेतेला पुन्हा अधोरेखित केले.
‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“इंडिया एआय इम्पॅक्ट एक्स्पो 2026 हे नवकल्पना, नवोन्मेष आणि दृढ संकल्प यांचा प्रभावी संगम आहे.
यातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जागतिक कल्याणासाठी भविष्यातील दिशा ठरविण्यात भारतीय प्रतिभेची असामान्य क्षमता प्रभावीपणे दिसून आली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवाच्या प्रगतीसाठी जबाबदारीने, समावेशकपणे आणि मोठ्या प्रमाणात करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेतेला पुन्हा अधोरेखित केले…”
नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229013)
अभ्यागत कक्ष : 101
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam