पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी निर्मात्यांना समावेशक वातावरणात प्रगती करायला सहाय्य करणाऱ्या आणि विकसित भारतासाठी असंख्य संधींवर विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या देशाच्या चैतन्यमय स्टार्टअप परिसंस्थेवर प्रकाश टाकणारा लेख केला सामायिक
Posted On:
16 JAN 2026 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला आहे. यामध्ये देशाच्या चैतन्यमय स्टार्टअप परिसंस्थेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामुळे निर्मात्यांना समावेशक वातावरणात प्रगती करायला मदत होते, आणि विकसित भारतासाठी असंख्य संधींवर विचार करायला प्रवृत्त करत आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या ‘ एक्स’ समाज माध्यमावरील एका पोस्टला उत्तर देताना त्यांनी म्हटले आहे:
“आजचा भारत आकांक्षा आणि निर्मितीवर विश्वास ठेवतो, ज्या गोष्टी निर्माण करण्याविषयी ते एकेकाळी आकांक्षा बाळगून होते, तीच गोष्ट निर्माण करत आहेत!
या लेखात केंद्रीय मंत्री @PiyushGoyal यांनी देशाच्या चैतन्यमय स्टार्टअप परिसंस्थेबद्दल लिहिले आहे, जी अशा निर्मात्यांना समावेशक वातावरणात प्रगती करायला सहाय्य करत आहे आणि विकसित भारतासाठी असंख्य संधींवर विचार करायला प्रवृत्त करत आहे.
हा लेख जरूर वाचा!
#10YearsOfStartupIndia”
सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2215338)
अभ्यागत कक्ष : 69
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam