पंतप्रधान कार्यालय
संसदेच्या सभागृहात भारताची सांस्कृतिक आणि भाषिक विविधता अधोरेखित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2025 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025
लोकसभेतील भाषणांमध्ये प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जात असून संसदेच्या सभागृहात भारताची सांस्कृतिक आणि भाषिक विविधता अधोरेखित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला जी आणि सर्व पक्षांच्या खासदारांची प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"हे पाहून आनंद होत आहे.
भारताची सांस्कृतिक आणि भाषिक विविधता हा आपला अभिमान आहे. संसदेच्या सभागृहात ही चैतन्यशीलता अधोरेखित केल्याबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला जी आणि सर्व पक्षांच्या खासदारांचे अभिनंदन."
https://hindustantimes.com/india-news/regional-languages-take-precedence-in-lok-sabha-addresses-101
@ombirlakota
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207859)
आगंतुक पटल : 5