पंतप्रधान कार्यालय
जॉर्डनमधील अम्मान येथे पंतप्रधानांचे विशेष स्वागत
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2025 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्मान येथे दाखल झाले आहेत. उभय देशांमधील घनिष्ठ संबंधांचे प्रतीक म्हणून अम्मान विमानतळावर आगमन झाल्यावर जॉर्डनचे पंतप्रधान डॉ. जाफर हसन यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.
हा त्यांचा जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्याचा पहिला टप्पा आहे. जॉर्डनचा हा संपूर्णपणे द्विपक्षीय दौरा 37 वर्षांच्या कालावधीनंतर होत आहे आणि ही भेट उभय देशांमधील राजनैतिक संबंध स्थापनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त होत आहे.
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204261)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam