पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्योती सुरेखा वेन्नम हिचे अभिनंदन केले

Posted On: 07 OCT 2023 8:33AM by PIB Mumbai

 

आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्योती सुरेखा वेन्नम हिचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

"भारतासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण!

आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाउंड तिरंदाजीमध्ये आपले तिसरे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल @VJSurekha चे अभिनंदन.

तिचे समर्पण आणि कौशल्य देशासाठी अभिमानास्पद आहे."

*****

आशिष सांगळे / राजश्री आगाशे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2203695) अभ्यागत कक्ष : 21