पंतप्रधान कार्यालय
भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने त्याच्या शंभराव्या कसोटी सामन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
14 FEB 2023 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2023
भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि त्याची पत्नी पूजा यांनी त्यांच्या 100व्या कसोटी सामन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. चेतेश्वर पुजारा याला मोदींनी शुभेच्छा दिल्या.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत;
“आज पूजा आणि तुला भेटून आनंद झाला. तुमच्या 100व्या कसोटी आणि कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा.
@cheteshwar1”
* * *
आशिष सांगळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201452)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu