पंतप्रधान कार्यालय
'आपला पैसा,आपला हक्क' अभियानात सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 2:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना ‘आपला पैसा, आपला हक्क' या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.हे अभियान लोकांना त्यांच्या दावा न केलेल्या रकमेच्या ठेवी, विम्याचे पैसे, लाभांश आणि इतर आर्थिक मालमत्ता मिळविण्यास सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.
एक्स वर लिंक्डइनवरील आपल्या ब्लॉगची माहिती सामायिक करताना मोदी म्हणाले:
“विसर पडलेल्या आर्थिक मालमत्तेचे नवीन संधीत रूपांतर करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
चला,‘आपला पैसा, आपला हक्क',या अभियानात सहभागी व्हा!
https://www.linkedin.com/pulse/your-money-right-narendra-modi-bo19f
@LinkedIn”
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201413)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Assamese
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam