पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन यांच्या विवाहाप्रित्यर्थ दिल्या शुभेच्छा
Posted On:
29 NOV 2025 9:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपले जिवलग मित्र ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन यांना त्यांच्या विवाहाप्रित्यर्थ मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“माझे जिवलग मित्र, पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि सुश्री जोडी हेडन यांचे त्यांच्या लग्नाबद्दल हार्दिक अभिनंदन. त्यांना आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2196459)
अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam