पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथील भव्य एकता संचलनाची क्षणचित्रे केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2025 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथील भव्य एकता संचलनाची क्षणचित्रे सामायिक केली.
X या समाज माध्यमावरील वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“केवडिया येथील चित्ताकर्षक एकता संचलनाला उपस्थित राहिलो! सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित या संचलनाने भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले.”
“केवडिया येथील एकता संचलनाची आणखी काही क्षणचित्रे येथे आहेत.”
“एकता संचलनाच्या सर्वात प्रशंसनीय भागांपैकी एक म्हणजे स्वदेशी श्वानांचे प्रात्यक्षिक होते.”
“तुम्हाला एकता संचलनाचा हा भाग, एअर शो पाहायला आवडेल…”
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184724)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada