पंतप्रधान कार्यालय
संपूर्ण भारतातील लोकांना जोडणाऱ्या जनआंदोलनातून बांधलेली ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ही प्रतिमा सरदार पटेल यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2025 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
भारतातील नागरिक, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक ज्याद्वारे जोडले गेले आहेत अशा जनचळवळीचे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हे उल्लेखनीय उदाहरण आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना वाहिलेल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले आहे
मोदी अर्काइव्ह एक्स हँडलने केलेल्या पोस्टच्या मालिकेला प्रतिसाद देताना मोदी यांनी म्हटलं आहे.
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' ही सरदार पटेलांना वाहिलेली श्रद्धांजली आहे आणि याविषयी उल्लेखनीय बाब म्हणजे ती एका जनआंदोलनातून बांधली गेलेली वास्तु आहे, ज्याद्वारे भारतातील लोक, विशेषतः भारतातील ग्रामीण भागातील लोक, या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमेशी जोडले गेले आहेत”.
केवडियाला नक्की भेट द्या आणि त्याच्या भव्यतेचा अनुभव स्वतःहून घ्या...”
* * *
नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184572)
आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam