पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील केवडिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महत्त्वाच्या विकासकामांचे उद्घाटन

Posted On: 30 OCT 2024 9:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथे महत्त्वाच्या विकासकामांचे उद्घाटन केले .या विकासकामांमुळे केवडिया येथील सुविधांमध्ये आणखी वाढ होईल.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

"केवडिया येथे महत्त्वाच्या विकासकामांचे उद्घाटन केले ज्यामुळे तेथील सुविधांमध्ये आणखी वाढ होईल.”

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183588) Visitor Counter : 12