पंतप्रधान कार्यालय
बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल रॉड्रिगो पाझ परेरा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2025 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल रॉड्रिगो पाझ परेरा यांचे हार्दिक अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या एका संदेशात म्हटले आहे:
"बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल श्री रॉड्रिगो पाझ परेरा यांचे हार्दिक अभिनंदन. भारत आणि बोलिव्हियामधील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांनी आपल्या परस्पर हितावह सहकार्याला नेहमीच बळकटी दिली आहे. येणाऱ्या काळात सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी आपली भागीदारी अधिक दृढ करण्यास मी उत्सुक आहे.
@Rodrigo_PazP”
माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2181364)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam