पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील जयपूर इथल्या रुग्णालयात आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला
Posted On:
06 OCT 2025 9:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील जयपूर इथल्या रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
"राजस्थान मधील जयपूर येथे एका रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे झालेली
जीवितहानी अतिशय दुःखदायक आहे. यामध्ये आपल्या आप्तांना गमावणाऱ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना : PM @narendramodi
***
NilimaChitale/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175243)
Visitor Counter : 8
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam