पंतप्रधान कार्यालय
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांनी त्यांच्या भारत भेटीचा व्हिडिओ सामायिक केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “यामुळे भारत-फ्रान्स मैत्री निश्चितच मजबूत होईल”
प्रविष्टि तिथि:
04 FEB 2024 11:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या भारतभेटीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांनी एक्स मंचावर भारत भेटीतील अनुभव सामायिक केले. त्यांनी दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाची झलक दाखवणारा व्हिडिओ सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“राष्ट्रपती @EmmanuelMacron तुमचे भारतात येणे ही सन्मानाची गोष्ट होती. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभातील तुमची भेट व सहभाग निश्चितच भारत-फ्रान्स मैत्रीला बळकटी देईल.”
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175014)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada