पंतप्रधान कार्यालय
युपाआयच्या औपचारिक लाँचसाठी पंतप्रधानांनी फ्रान्सचे अभिनंदन केले
Posted On:
02 FEB 2024 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिसमधील आयफेल टाॅवर येथे युनिफाइड पेमंट्स इंटरफेस (UPI) च्या औपचारिक लाँचसाठी फ्रान्सचे अभिनंदन केले आहे.
हे पाऊल डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याचे आणि संबंधाना आणखी मजबूत करण्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर पोस्ट करताना म्हटले आहे की,
“हे पाहून खूप आनंद झाला, युपीआयला जागतिक स्तरावर नेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याचे आणि संबंधाना आणखी मजबूत करण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे.”
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175005)
Visitor Counter : 2
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam