पंतप्रधान कार्यालय
समावेशक शासनाचे स्तंभ म्हणून जीएसटी सुधारणा आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत पायाभूत सुविधांचा विकास यांची प्रशंसा करणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
27 SEP 2025 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जीएसटी सुलभीकरण आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या पायाभूत सुविधा विकासाच्या परिवर्तनशील परिणामावर आधारित एक लेख सामायिक केला.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ‘एक्स’ वर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
“जीएसटी सुलभीकरण आणि नागरिक केन्द्री पायाभूत सुविधा, शिस्तबद्ध नियोजन, बारकाईने केलेले लक्ष आणि प्रत्येक नागरिकापर्यंत लाभ पोहोचवण्याच्या बांधिलकीचे दर्शन घडवतात. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा हा अंतर्दृष्टीपूर्ण लेख नक्की वाचा.
@HardeepSPuri.”
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172220)
Visitor Counter : 5