पंतप्रधान कार्यालय
एससीओटी मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय अंतराळ स्टार्टअप दिगंतराचे अभिनंदन केले
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2025 11:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एससीओटीच्या यशाबद्दल भारतीय अंतराळ स्टार्टअप दिगंतराचे अभिनंदन केले. त्यांनी असे म्हटले की, अवकाशाच्या स्थितीबाबत जागरूकता वाढविण्याच्या दिशेने वाढत्या भारतीय अंतराळ उद्योगाचे महत्त्वाचे योगदान आहे.
एक्स मंचावर दिगंतराच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:
“मिशन एससीओटीच्या यशाबद्दल भारतीय अंतराळ स्टार्टअप @Digantarahq चे अभिनंदन. अवकाशाच्या स्थितीबद्दल जागरूकता वाढविण्याच्या दिशेने वाढत्या भारतीय अंतराळ उद्योगाचे हे एक महत्त्वाचे योगदान आहे.".”
***
JaydeviPujariSwami/NehaKulkarni/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2169520)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam