पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा आणि आशीर्वादांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले सर्वांचे आभार

प्रविष्टि तिथि: 17 SEP 2025 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या  75 व्या वाढदिवसानिमित्त देशविदेशातून आलेल्या असंख्य शुभेच्छा, आशीर्वाद आणि आपुलकीच्या संदेशांबद्दल जनशक्तीचे आभार मानले. हा स्नेह आपल्याला  बळकट करतो आणि प्रेरणा देतो असे मोदी यांनी नमूद केले.

आज एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:

“जनशक्तीचे आभार.

देशविदेशातून आलेल्या असंख्य शुभेच्छा, आशीर्वाद आणि आपुलकीच्या संदेशांनी मी खरोखरच भारावून गेलो आहे. ही प्रेमळ भावना मला बळकट करते आणि प्रेरणा देते. त्यासाठी मी जनतेचे आभार मानतो.”

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2167857) आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam